Image

महिला बचत गट ठेव योजना

दिवसेंदिवस महिला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. केवळ शहरातच नाही तर खेड्यातील महिला देखील महिला बचत गटाच्या सहाय्याने एक यशस्वी व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना. संस्थेच्या या योजनेत महिला बचत गटाची कामे सुरक्षित तर राहतीलच, शिवाय त्यावर उत्तम परतावा देखील मिळेल.

महिला बचत गट ठेव योजनेचा लाभ घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेला भेट द्या किंवा +९१ ९०६७५३३५३३ वर कॉल करा.

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा

आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे.

उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -

  1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.

संपर्क साधा

Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.