Image

महिला बचत गट कर्ज

महिला सबलीकरण, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कायम तत्पर असते आणि म्हणूनच संस्था बचत गटांना देते महिला बचत गट कर्ज. आज असंख्य महिला बचत गट संस्था जोमाने कार्यरत आहेत, स्वबळावर एक नवा व्यवसाय उभा करीत आहेत. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था देते अत्यंत कमी व्याजदरात त्वरित कर्ज मंजुरी.

व्यवसाय वृद्धीसाठी अथवा स्वप्नपूर्तीसाठी महिला बचत गट कर्ज हवे असल्यास आपल्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा ९०६७५३३५३३ वर कॉल करा.

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा

आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे.

उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -

  1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.

संपर्क साधा

Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.