आपल्या गुंतवणुकीवर योग्य मोबदला आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित ठेवणे आम्ही आमची जबाबदारी मानतो. आम्ही मुदत ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देत सुरक्षितता देतो.
निवृत्तीनंतर काहींपैसे गुंतवून दर महिन्याला लागणारी रक्कम मिळावी यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेची मासिक ठेव योजना उपयुक्त ठरते. गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा.
अधिक जाणून घ्याउद्याच्या मोठ्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. आवर्तक ठेव योजनेमध्ये गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.
अधिक जाणून घ्यालहानसहान गरजा पूर्ण करता करता मोठी स्वप्नं स्वप्नंच राहून जातात. पण आता नाही! तुमचं प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण, उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या दाम दीडपट ठेव योजना, ज्यात गुंतवणुकीवर मिळेल पाचपट फायदा.
अधिक जाणून घ्यामुलांचे लग्नकार्य हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये मोठ्याप्रमाणात पैश्यांची गरज असते, याची पूर्व तयारी या अनुषंगाने या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
अधिक जाणून घ्याजमलेली बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्यातून भरपूर फायदा मिळू शकतो. सुरक्षित आणि खात्रीशीर मिळकतीचा राजमार्ग,जिथे आपल्या गुंतवणुकीवर ठराविक काळानंतर मिळेल तीन पट फायदा!
अधिक जाणून घ्यामोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या दाम दुप्पट योजनेत ठराविक काळानंतर तुम्हाला मिळते दुप्पट रक्कम. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
अधिक जाणून घ्याती! जिच्या केवळ घरात असल्याने आनंद नांदतो, तिच्या पावलांनी घरात सुख फुलतं, त्या लाडक्या लेकीचे स्वप्नं पूर्ण करा उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या मदतीने!
अधिक जाणून घ्याआजच्या गरजांसह भविष्यातील स्वप्नंही पूर्ण करता यावीत म्हणूनच सादर आहे उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतची 'फ्युचर बिल्डर ठेव योजना'. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
अधिक जाणून घ्याआजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. या योजनेत रोज कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा लाभ घेऊ शकता.
अधिक जाणून घ्यामहिला व्यवसायाला आणखी सक्षम व सबळ करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत सादर करीत आहेत महिला बचत गट ठेव योजना.
Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.