Image

Emerging Multistate of the Maharastra

भारतातील नामांकित व 86 वर्षांची परंपरा असलेल्या नवभारत तथा नवराष्ट्र वृत्तसमूहाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा "Emerging Multistate of the Maharashtra ” हा पुरस्कार मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सहकारातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत परिवारातील 2 लाख सभासदांचा हा पुरस्कार असुन सर्व सभासदांच्या वतीने पुरस्कार स्विकारताना संस्थेचे संस्थापक चेअरमन...

प्रेरणा, आपलेपणा आणि बरंच काही देणारा उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत परिवाराचा "चला जग जिंकूया" चर्चासत्र कार्यक्रम दिमाखात संपन्न…!

"चला जग जिंकूया" या उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत परिवारातील सर्व सहकारी बांधवांसाठी चर्चा सत्र आयोजित केले होते. प्रमुख मान्यवर म्हणून ................................ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे चेअरमन .........................................., उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक ............... उपस्थित होते.

ऊर्जादायी ग्रेट भेट...

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पुणे शाखेस सदिच्छा भेट दिली.

पुणे शाखेची रचना पाहुन खुप समाधान व्यक्त केले. संस्थेबद्दल माहिती विचारली, संस्थेने केवळ ३५० कोटीचा व्यवसाय केल्याबद्दल विशेष कौतुक केले, बँकिंग च्या येणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी व व्यवसायाबाबत बाबत मार्गदर्शन करुण संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत परिवाराकडुन मा.साहेबांचा सत्कार करण्यात आला.

Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.