ती! जिच्या केवळ घरात असल्याने आनंद नांदतो, तिच्या पावलांनी घरात सुख फुलतं, त्या लाडक्या लेकीच्या भविष्याची तुम्ही आता मुळीच चिंता करू नका! तिला भरपूर शिकवा, मोठं करा, तिच्या सर्व इच्छा आणि स्वप्नं पूर्ण करा, उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीतच्या लाडकी लेक ठेव योजनेच्या मदतीने!
केवळ मुलगी आहे म्हणून तिने मागे राहू नये. म्हणून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत एक निर्णय घ्या तिच्या उज्वल भविष्याचा! मुलीच्या जन्मानंतर रु.३३,३३३/- संस्थेत गुंतवा व १५ वर्षानंतर रु. २ लाख मिळवा. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक गुंतवणूक महत्वाची ठरेल. लाडकी लेक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखेशी संपर्क साधा.
आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे.
उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.
Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.