पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात उर्जा नागरी सहकारी पतसंस्था तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे. अशा कठीण परिस्थितीमध्ये संस्थेत सोनेतारण ठेवा आणि जितकं सोनं तितकं कर्ज मिळवा, तेही कमीत कमी कागदपत्रांच्या मदतीने अत्यंत कमी व्याजदरात आणि कुठल्याही प्रोसेसिंग फीस शिवाय! कारण आम्ही जाणतो तुमची गरज
या सोने तारण कर्जाबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे.
उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.
Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.