'ग्राहकः देवो भवः' हा विचार घेऊन उर्जा नागरी सहकारी पतसंस्था सदैव आपल्या सेवेत सज्ज आहे. आमच्या समस्त सेवांचा अनुभव घेतांना कुठलीही तक्रार असल्यास अथवा अभिप्राय कळवण्यासाठी तात्काळ आमच्याशी संपर्क साधा, आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली जाईल, शिवाय आपले अमूल्य अभिप्राय सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी आम्हाला बळ देतील.
कार्यालय क्र. ब, सी.टि.एस.क्र. २०१४, धन्वन्तरी अपार्टमेंट,
आय.सी.आय.सी.आय. बँक समोर,
सदाशिव पेठ,टिळक रोड, पुणे - ४११०३
+९१ ९०६७५३३५३३
Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.