काळ बदलतोय आणि बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळी कामं अगदी झटपट होत आहेत. अशात उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ग्राहकांना देखील या काळाच्या पावलावर पाऊल ठेवत आधुनिक तंत्रज्ञांचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही सादर करीत आहोत RuPay EMV ATM कार्ड ज्याद्वारे तुम्ही झटपट कधीही कुठूनही खात्यातील पैसे काढू शकता, शिल्लक तपासू शकता व मिनी स्टेटमेंटही मिळवू शकता तेही अगदी सुरक्षित पद्धतीने.
24/7 या आधुनिक सेवेचा लाभ घ्या, RuPay EMV ATM कार्ड बाबत अधिक माहिती साठी आपल्या नजीकच्या उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेला भेट द्या किंवा +९१ ९०६७५३३५३३ वर कॉल करा.
Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.