Image

समृद्ध शेतकरी कर्ज योजना

अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवतांना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींना सामोरा जातो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला स्वतःसाठीही पैसे अपुरे पडतात. याच अडचणींचा विचार करून पैशांअभावी शेतकऱ्यांची प्रगती थांबू नये या हेतूने उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेने सुरू केली आहे 'समृद्ध शेतकरी कर्ज योजना'! या योजनेद्वारे शेतकऱ्यांना रु. २ लाखांपर्यंत अत्यंत कमी कागदपत्रांसह त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय या योजनेत शेतकऱ्यांना मासिक हप्त्याचे बंधन राहत नाही. सोबतच संपूर्ण कर्जाची रक्कम एकाच वेळी फेडण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.

आता बळीराजाच्या घरी येणार आनंदाची सुगी! समृद्ध शेतकरी कर्ज योजनेबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी ९०६७५३३५३३ या क्रमांकावर संपर्क साधा अथवा आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा

आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे.

उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -

  1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.

संपर्क साधा

Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.