खाते असो वा ठेव किंवा कर्ज योजना असो, तुमच्या सर्व दैनंदिन आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी निवडा एक परिपूर्ण बँकिंग सेवा!
व्यवसायासाठी असो किंवा वैयक्तिक गरजेसाठी, आर्थिक व्यवहार जलदगतीने करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खातं उघडा आणि आनंददायी जीवनाची नवी सुरवात करा.
आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचे महत्व, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित कर्ज. कमीत कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज मंजुरी. आजचं संपर्क करा.
तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विविध ठेव योजनांचा लाभ घ्या.
आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी बँकेत खातं असणं फार आवश्यक आहे. या खात्याचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, एक बचत खाते आणि दुसरे चालू खाते.
व्यावहारिक जीवनात बऱ्याचदा क्रेडीट स्कोअर किंवा CIBIL हा शब्द ऐकायला मिळतो. या क्रेडीट स्कोअरचे फायदे काय? हे जाणून घेण्याआधी क्रेडीट स्कोअर म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला हवं.
बदलत्या काळासोबत बँकिंग क्षेत्रात असंख्य बदल झाले. पूर्वी आर्थिक व्यवहार करण्साठी अथवा साधे स्टेटमेंट घेण्यासाठी तासंतास बँकेत वाट पहावी लागायची.
Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.